अमित सुभाष भोरकडे

( जन्म -14 ऑगस्ट 1987, मंगळवेढा ,जि.सोलापूर )
मो.7588504852
शिक्षण – बी.ए.डी.एड्. बी.एड्.
व्यवसाय – प्राथमिक शिक्षक ,जिल्हा परिषद सोलापूर
अक्षरमित्र ,हस्ताक्षर तज्ज्ञ , सुलेखनकार , फलकलेखनकार
उल्लेखनीय काम –
विद्यार्थी व शिक्षक यांचे हस्ताक्षर सुंदर व्हावे यासाठी राज्यव्यापी अक्षरचळवळ सुरू केली.
कलेचे कोणतेही शिक्षण न घेता अनेक कला आत्मसात करून त्या इतरांपर्यंत पोहचविल्या.
अनेक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व संस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी सुंदर रांगोळी रेखाटन.
सुंदर फलकलेखनातून अनेक सामाजिक संदेश दिले.
माझी शाळा माझा फळा या ग्रुपची निर्मिती करून अनेक अक्षरप्रेमी एकत्र केले आहेत.
प्रथमच राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे आयोजन केले .

प्रकाशित पुस्तके

पुस्तकाचे नाव – कसे असावे सुंदर अक्षर ?
हस्तलिखित गीतसंग्रह

किंमत -150 रु

माझी अक्षरकला

handwriting and calligraphy group

Mobail No.